पारनेरच्या पळवापळवीमुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या अखत्यारीत येणारे निर्णय रद्द करण्याचे संकेत दिले आहेत. विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पारनेर प्रकरणी जे झाले ते योग्य नसून चूक सुधारा, असा निरोप शिवसेनेने पाठविला आहे.
#Sarkarnama #Maharashtra #Politics #Rashtravadi #Shivsena